Ayesha & Kartiki's Preparation For Scene | BTS Fun |आयेशा-कार्तिकीची सीनसाठी तयारी | Rang Maza Vegla

2022-10-13 10

स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा या मालिकेतील आयेशा आणि कार्तिकी सीनसाठी कश्या तयार होतात. पाहुयात याची एक खास झलक.